अ. नगर जिल्हा तेली
समाज कार्यकारिणी सभा संपन्न
श्री साई बाबा यांच्या पाद स्पर्शाने
पुनीत झालेल्या शिर्डी नगरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच
"डॉ. मेघनाद साहा" यांची पुण्यतीथी
अ. नगर जिल्हा तेली समाज महासभा व
राहता तालुका तेली समाज महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १६
फेब्रुवारी २०१५ रोजी साजरी करण्यात आली . या प्रसंगी पुण्यतिथिनिमित्त तेली समाजाचे कार्यकारिणी
बैठक, चिंतन शिबीर, कार्यशाळा पार पडली
त्यात जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे, जिल्हा
कार्याध्यक्ष डॉ सुधाकर चौधरी, जिल्हा सचीव विजय दळवी, जिल्हा सह सचीव पवार सर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश
साळुंके, बाळासाहेब लुटे (शिर्डी), उद्योगपती व जिल्हा उपाध्यक्ष
संभाजी जाधव (काष्टी), अ. नगर शहर अध्यक्ष विजय
काळे, राहता तालुका अध्यक्ष भागवत लुटे, पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रमोद भांडकर, जामखेडचे तालुका
अध्यक्ष छगनराव क्षिरसागर, कर्जत तालुका अध्यक्ष शशिकांत राउत, श्रीगोंदाचे ज्ञानेश्वर राउत, संगमनेरचे करपे महाराज, श्रीराम इंगळे, मदन गडवे
(श्रीगोंदा), कृष्णकांत साळुंके, क्षीरसागर महाराज, प्रभाकर लुटे, भारत दिवटे(लोणी) यांनी आपले विचार, केलेले काम , आपल्या समस्या, जिल्हा कार्य कार्यकारिणीची
कामकाज पद्धती,संपर्काचा अभाव, कार्यकत्यांचे
मनोमिलन, आपसातील हेवे दावे, मतभेद यावर सखोल
चर्चा झाली. जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे व
जिल्हा सचीव विजय दळवी यांनी उपस्थितांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली. या प्रसंगी राहता व
राहुरीतालुक्यांनी आतापर्यंत केलेल्या
कामाची प्रशंसा करण्यात आली. पुढची तालुका कार्यकारिणी सभा पाथर्डी तालुका अध्यक्ष
प्रमोद भांडकर यांनी पाथर्डी येथे ठेवली व सर्वांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण
दिले.
या प्रसंगी जिल्हा सचीव विजय दळवी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश साळुंके, बाळासाहेब लुटे (शिर्डी), उद्योगपती व जिल्हा उपाध्यक्ष संभाजी जाधव (काष्टी), अ. नगर शहर अध्यक्ष विजय काळे, राहता तालुका अध्यक्ष भागवत लुटे, राहुरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय सोनावणे, पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रमोद भांडकर, जामखेडचे तालुका
अध्यक्ष छगनराव क्षिरसागर, कर्जत तालुका अध्यक्ष शशिकांत राउत, यशवंतराव वाकचौरे(शिर्डी शहर अध्यक्ष), काष्टी चे समाज कार्यकर्ते माजी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर राउत, संगमनेरचे श्याम करपे, करपे महाराज, राहुरी शहर अध्यक्ष संजय पन्हाळे, उपाध्यक्ष श्रीराम इंगळे, सुरेश दादा धोत्रे(राहुरी), मदन गडवे (श्रीगोंदा), जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व संताजी सेवा मंडळ
ट्रष्ट नगरचे समाज कार्यकर्ते कृष्णकांत
साळुंके,दिलीप साळुंके, अरविंद दारुणकर, सुरेश देवकर, क्षीरसागर महाराज, राहता तालुका चांगदेव कसबे, विठ्ठलराव लुटे,बद्रीशेठ लोखंडे, शंकरराव हाडके, प्रभाकर लुटे, विठ्ठलराव जाधव, नंदू व्यवहारे, राजेश लुटे , बबनराव वालझाडे, सुरेंद्र महाले, दीपक लुटे, दीपक चौधरी, अनिल लुटे, डॉ. धनंजय लुटे (राजुरी), भारत दिवटे(लोणी) व इतर समाज बांधव उपस्थित होते इतर समाज बांधव
उपस्थित होते.